शैक्षणिक संकेत स्थळे आणि शैक्षणिक उपयुक्तता मला टच करा यादी येईल त्यातील पाहिजे त्या साईट वर क्लिक करा व शैक्षाणिक माहिती मिळवा

| Tuesday, 7 September 2021

 शैक्षणिक संकेत स्थळे आणि शैक्षणिक उपयुक्तता 

अ.क्र.

शैक्षणिक संकेत स्थळे

आंतर राष्टीय स्तरावरील संस्था   unesco

संयुक्त शैक्षणिक व वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (युनेस्को )   UNESCO

सयुंक्त राष्ट्रे  आंतर राष्ट्रीय बालक आपत्ती निधी (युनिसेफ )  UNICEF

राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली (NCERT)

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था नवी दिल्ली (निपा )  (NIEPA)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद ,नवी दिल्ली (NCTE)

सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली (CCRT)

राज्य शैक्षणिक व संशोधान व प्रशिक्षण परिषद पुणे  (SCERTM)

राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर

 

 

१०

व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई

११

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम निर्मिती संशोधन मंडळ बालभारती पुणे

१२

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे

१३

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (मिपा)औरंगाबाद  MIEPA

१४

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई

१५

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे   MSCE PUNE

१६

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था DIET

     संकलन - तांबोळी नबी सर ,डॉन बॉस्को प्राथमिक शाळा ,अहमदनगर

0 comments:

Post a Comment

Next Prev
▲Top▲